This is the Trace Id: d1d22a39237290a24bab446d9b859882
मुख्य सामग्रीला थेट जा Azure Copilot Windows Surface Xbox Outlook Accessories Microsoft AI Microsoft Security Azure Dynamics 365 Microsoft 365 for business Microsoft Power Platform Windows 365 Developer Center Documentation Microsoft Learn Microsoft Tech Community Microsoft Marketplace Visual Studio Marketplace Rewards View Sitemap

Windows 7 64-बीट आवृत्ती आणि Windows Server 2008 R2 64-‍बीट आवृत्तीसाठी Internet Explorer 11

Windows 7 साठी शिफारस केलेले जलद आणि तरल ब्राऊझर डाउनलोड करा.

महत्त्वाचे खालील भाषा निवडल्याने त्या भाषेसाठी संपूर्ण पेजवरील आशय गतिशीलपणे बदलेल.

डाउनलोड करा
  • Version:

    11.0.0.0

    Date Published:

    १५/७/२०२४

    File Name:

    IE11-Windows6.1-x64-mr-in.exe

    File Size:

    54.7 MB

    KB Articles:

    KB2841134

    Internet Explorer 11. Windows 7 साठी जलद आणि तरल.
    • जलद: साइट लोड करण्यास जलद आणि आपण त्यांच्याद्वारे नेव्हिगेट करता म्हणून तरल.
    • सहज: Windows सह एकसंध, हे आपल्याला हवे तसे कार्य करते.
    • सुरक्षित: धमक्यांपासून चांगले संरक्षण आणि वाढलेली ऑनलाइन गोपनीयता.
  • सपोर्ट असलेल्या ऑपरेटिंग सिस्टीम

    Windows 7 Service Pack 1, Windows Server 2008 R2 SP1

    • कॉम्प्युटर/ प्रोसेसर: एका 233MHz किंवा त्यापेक्षा उच्चतर प्रोसेसरसह कॉम्युटर (शिफारस केलेले Pentium प्रोसेसर)
    • स्मृति: 512MB
    • हार्ड ड्राइव्ह जागा:70MB
    • प्रदर्शन: उत्कृष्‍ट VGA (800 x 600) किंवा 256 रंगांसह उच्च-बिंदूघनतेचा मॉनिटर.
    • परिसर: मोडेम किंवा इंटरनेट कनेक्शन; Microsoft Mouse, Microsoft IntelliMouse किंवा सुसंगत पॉइंटिंग डिव्हाइस.
    1. डाउनलोड प्रारंभ करण्यासाठी या पृष्‍ठावर डाउनलोड बटण क्लिक करा.
    2. खालीलपैकी एक करा:
      • स्थापना त्वरीत प्रारंभ करण्यासाठी, उघडा किंवा सद्य स्थानावरून हा प्रोग्राम चालवा क्लिक करा
      • नंतर स्थापना करण्यासाठी आपल्या कॉम्प्युटरवर डाउनलोड प्रतिलिपी करण्यासाठी, सुरक्षित करा किंवा डिस्कवर हा प्रोग्राम सुरक्षित करा क्लिक करा